मुंबईमध्ये लोकसंख्येच्या वाढी बरोबरच कचऱ्यातही वाढ होते आहे..कचऱ्याचे वर्गीकरण करणार्यात होणाऱ्या सक्ती ला बघता 56 ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट(ALM ) चे रजिस्ट्रेशन ला होण्याची शक्यता आहे मुंबई मध्ये 719 ALM पंजीकृत आहे ..ALM ची नियुक्ती कचरा व्यवस्थापन च्या सहयोग करता वोर्ड स्तरा वर केले जाते ..BMC द्वारा कार्याचे सर्वेक्षण सुरु झाल्या नंतर झालेल्या कामाची समीक्षा केली गेली ..आणि पुढचे काही दिवसान पर्यंत ह्यांच्या कार्य वर लक्ष्य ठेवले जाईल..असे सांगण्यात येत आहे कि सोसायट्यांचे ओल्या कचऱ्याच्या वर प्रक्रिया काणे अनिवार्य आहे आणि त्याला मिळणाऱ्या धीम्या प्रतिसादा मुळे BMC ने हा निर्णय घ्यायचे ठरवले आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews