चीन एकीकडे आपण मित्र असल्याचा आव आणत आणि पाठीमागून बोटे मोडायला तयार होते. अमेरिकेचे भारताप्रतीचे असलेले चांगले संबंध चीनला खटकताना दिसत आहे. चीनच्या मुखपत्रात हे दिसून आलं. ग्लोबल टाइम्स या मुखपत्रात त्यांनी लिहलं होत, US एकटा भारताला UNSC सुरक्षा परिषदेत स्थाई सीट देऊ शकत नाही. असा वाकडकीचा स्वभाव घेऊन चिनी मीडिया ओरड करताना दिसत आहेत. चीनला दरात घेणं कदाचित आता भारताला भारी पडू शकत. चीन दगाबाज देश आहे, एकीकडे भारताशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तर एकीकडे आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरी करतोय. त्यामुळे आता भारत चीनवर एका पैशाचाही विश्वास ठेवणार नाही इतकं पक्क ! ट्रम्पने नुकतीच दिवाळी साजरी करून भारतीयांना दिलेल्या शुभेच्छा मुळे आता हा जळफळाट अधिकच होत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews