मोठा खुलासा - भारत आणी न्यूझीलंड चा दुसरा होणार सामना FIX | "India Vs NZ 2nd Match FIX"

Lokmat 2021-09-13

Views 0

क्रिकेट हा भारतीय चा सर्वात लाडका खेळ असून ह्या खेळाचे सामने अगदी अति तटी चे होतात..काही काळा पूर्वी जेव्हा क्रिकेट मध्ये मॅच फ़िक्सिन्ग च्या काही घटना उघडकीस आले तेव्हा सर्वानाच धक्का बसला होता..थोडी गाडी रुळावर येत असतानाच झालेल्या एका स्टिंग ओपेरेशन मध्ये असे उघडकीस आले आहे कि पुण्यात होणाऱ्या क्रिकेट सामान्य करता मॅच क्युरेटर ने हवी तशी पिच बनवून देऊ असे म्हणत मॅच फिक्स असण्याची शकयता दर्शवली आहे..एक दिवसीय सामन्यासाठी बुकी जशी पिच सांगतील तशी बनवून देऊ असे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी सांगितले..साळगावकर हे हि म्हणाले कि पुण्याच्या धावपट्टी वर ३३७ ते ४०० धाव होऊ शकतील आणि त्याचा पाठलाग हि करता येऊ शकेल ..मॅच च्या आधी कोणालाही पिच जवळ जात येत नाही पण स्टिंग ऑपेरेशन करता गेलेल्या पत्रकाराला कसे तिथं पर्यंत पोहोचता आले आणि खेळपट्टी ची पाहणी कशी करता आली ह्या प्रकरण ची चौकशी करून दोषीन वर कठोर कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात आले आहे.भारत न्यूझीलंड दरम्यान तीन एक दिवसीय सामन्याची मालिका होत असून भारताने पहिला सामना गमावला आहे तर दुसरा सामना आज पुण्यात होणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS