Kapil Sharma -"Sunil Grover माझ्या पेक्ष्या श्रेष्ठ आहे "| माझे सुनील ग्रोव्हर वर अतोनात प्रेम आहे |
कपिल शर्माच्या फॅन्स करता एक चांगला समाचार आहे त्यांच्या चित्रपट फिरंगी चे ट्रेलर लॉन्च झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे ..चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये कपिल त्यांच्या अंदाज मध्ये दिसले..आधी ह्या फिल्म च्या पोस्टर मध्ये कपिल एका फिरंगी ला लात मारताना दिसले होते..ट्रेलर लॉन्च च्या वेळी सुनील ग्रोव्हर बद्दल बोलताना कपिल म्हणाले कि सुनील अतिशय उत्तम कलाकार आहे आणि ते त्यांच्या वर त्याचे अतोनात प्रेम हि आहे कपिल म्हणाली कि "मी सुनील बरोबर भांडण नव्हते केले ..मी त्यावेळेस मानसिकरीत्या थोडा थकलेलो होतो आणि त्याचा परिणाम झाला ..मी जे काही बोललो त्याची बातमी बनून गेली "..कपिल हे हि म्हणाले कि त्यांच्या चित्रपटा नंतर पुन्हा एकदा ते छोट्या पडद्या वर परततील