सद्या काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर चांगलेच सक्रिय झाले आहे..त्यांनी केलेल्या ट्विट ची चर्चा हि होत आहे राहुल गांधीं वर बॉट्स चा वापर केल्याचाही आरोप झाला आहे..राहुल गांधींनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचा विडिओ पोस्ट केला..विडिओ विनोदी असून त्याची चर्चा रंगली आहे..हा विडिओ त्यांनीच शूट केला आहे..या व्हिडिओत राहुल गांधींचा कुत्रा त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकतो आहे या विडिओ च्या माध्यमातून राहुल गांधी यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे ..राहुल गांधी म्हणाले कि त्याना लोक विचारतात कि त्यांच्या साठी कोणती व्यक्ती ट्विट करते..बघा मी पीडी करतो ट्विटर साठी ..नाही ट्रीट साठी मी काय करतो बघाअश्या अश्याच मेसेज लिहीत राहुल गांधी यांनी हा विडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओत राहुल गांधींचा आवाजही ऐकू येतो आहे..राहुल ग्नादी सांगत असलेली प्रत्येकगोष्ट त्यांचा पाळीवप्राणी ऐकतकणं या व्हिडिओमध्ये दिसून येते..राहुल गांधी च्या ट्विटर अकाउंट वर हा विडिओ पोस्ट करण्यात आला आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews