नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग

Lokmat 2021-09-13

Views 0

नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीमध्ये एका कारखान्यामध्ये भीषण आग लागली आहे. आगीचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. (2 नोव्हेंबर)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS