काजोल अतिशय सक्षम अभिनेत्री म्हणून कायमच चर्चेत असते..गेल्या अनेक वर्षां पासून प्रत्येक भूमिकेतून अभिनयाचा ठसा उमटवणारी हि अभिनेत्री नुकतीच धनुष सोबत व्ही आई पी .2 मध्ये पाहावयास मिळाली होती ..आता काजोल आपल्याला प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या आनंद गांधी यांच्या बेटा कागडो या नाटकावर आधारित चित्रपट मध्ये आई आणि मुलाच्या नात्यावर फिरणारे या चित्रपटाच्या कथानकात काजोल एका एकट्या पालकाची भूमिका निभावणार आहे..काजोल मिळालेली प्रत्येक भूमिका अगदी सहजतेने पार पडते तिची स्वतःच नैसर्गिक शैली आहे..ती तिचे पात्र खुलवताना ती तिच्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीचा वापर करते असे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप सरकारांचे मत आहे ..ह्या चित्रपटाचा निर्माण अभिनव शुक्ल आणि अजय देवगण करणार आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews