युवा अभिनेता अर्जुन कपूर हे त्यांच्या ऍक्टिंग बरोबरच स्थूलते मुळे पण चर्चेत असतात..आता विचार करण्या सारखे असे आहे कि अर्जुन स्वतः फुटबॉल सारखे आहेत ते स्वःताच्या आरोग्य कि काळजी सोडून पिझ्झा आणि कोल्डड्रिंक चे यथेछ सेवन करतात आणि आता हे हि म्हणतात कि त्यांना फुटबॉल हा खेल आवडतो काही दिवसं आधी अर्जुन मुबारकं ह्या सिनेमा मधे अनिल कपूर बरोबर दिसले होते अनिल हे अर्जुन चे काका आहे आणि सिनेमा मधे अर्जुन पेक्ष्या फिट दिसत होते..अर्जुन नी काही दिवसं पूर्वी फुटबॉल क्लब चे सह स्वामित्व घेतले आहे त्यामुळे ते फुटबॉल विषयी बोलत होते..अर्जुन त्यांच्या टीम बद्दल सांगत होते कि त्यांची टीम समझते कि ते एक अत्यंत व्यस्त कलाकार आहे म्हणून टीम च्या गोष्टीं मधे ते हि हस्तक्षेप नही करत आणि त्यांची टीम त्यांना पूर्ण सहयोग देते
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews