मिडिया मध्ये मोदींच्या विरोधात प्रचार वाढत असतांनाच शरद पवार ह्यांची महत्वाकांक्षा पुन्हा जागृत झाली आहे कि पुढील सरकार त्यांचे असू शकते व ते भारताचे पंतप्रधन होवू शकतात. शरद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आहेत आणि अतिमहत्त्वाकांक्षी आहेत. त्यांच्या पक्षाला वाटते कि राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सोबतच होतील. आणि त्यांचा पक्ष जर कॉंग्रेस सोबत ह्या आखाड्यात उतरला तर निश्चितच त्यांचा विजय पक्का आहे. राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाच्या चिंतन बैठकीत नेता प्रफुल्ल पटेल म्हणाले कि जनतेच्या मनात मोडी आणि फडणवीसांच्या विरोधात नाराजी वाढत आहे, आणि देशातली मोदी लाट कमी झाली आहे. अश्यातच त्यांना सुद्धा चुनावी आखाड्यात उतरायला हवे. रा.क.पा.चे नेते सुनील तटकरे म्हणाले कि ते कधीच बी.जे.पी. सोबत युती करणार नाहीत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews