राहुल चे स्वागत मोदी च्या जयघोषाने बघा हा विडिओ।नाराज है गद्दार नहीं
NTM मार्केट मध्ये राहुल गांधी गेले असताना तिथल्या व्यापारी वर्गाने राहुल मोदींचे असे काही स्वागत केले कि राहुल गांधींना काय करावे हेच कळेनासे झाले..राहुल गांधी चे स्वागत मोदी मोदी ह्या जयघोषाने करण्यात आले आणि तिथल्या व्यापारी वर्गाने म्हंटले कि ते मोदीं च्या काही निर्णयानं वर नाराज आहे पण ते गद्दार नाहीये
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews