आज सकाळीअतिक्रमण विरोधी मोहिमेच्या अंतर्गत आज सकाळी पश्चिम द्रुतगती महामार्ग वर बरेच घर तोडले गेले..रास्ता रुंद करण्या करता अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले त्यामुळे अनेक लोक रस्त्यावर आले ..रस्त्या च्या मधे येत असल्यामुळेमारुती चे देऊळ पण तोडण्यात आले त्यामुळे तिथे अनेक लोक जय श्रीराम चा घोष हि करत होते
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews