औरंगाबादमध्ये कपाशीच्या नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Lokmat 2021-09-13

Views 0

औरंगाबादमध्ये जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयात 5 ते 6 शेतक-यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बोंड अळीने कापसाचे नुकसान झाल्याने 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शेतक-यांनी केली .

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS