ब्रिटीश काळामध्ये बांधलेल्या इमारतींचे स्थापत्यविशारद ब्रिटिश असलेले तरी बाकी अभियंते नेटिव्ह असत. अनेक इमारतींचे मुख्य काम भारतीय अभियंत्यांनी केले आहे. गेट वे ऑफ इंडियाचे काम रावबहादूर देसाई यांनी केले होते रावबहादूर देसाई यांचे मूळ नाव यशवंतराव हरिश्चंद्र देसाई असे होते