सरकारनं कापसाला 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी - धनंजय मुंडे

Lokmat 2021-09-13

Views 2

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेचा गुरुवारी (7 डिसेंबर) सातवा दिवस होता. वर्ध्यातील पवनार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा पोहोचल्यानंतर नेत्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारनं कापसाला हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या,अशी मागणी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS