दंगलगर्ल Zaira Wasim ची छेडछाड प्रकरणी झाला एक नवा खुलासा | पहा हा व्हिडिओ | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 2

विमानानं मध्ये असभ्य वर्तनाचे प्रकार बरेच घडत आहेत त्यातच आता दंगलगर्ल झायरा वसिम छेडछाड प्रकरणी विस्‍तारा एअरलाइन्‍सच्‍या संचालकांनी विमान वाहतूक संचलनालय (DGCA) आणि नागरी उड्डयन मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे. अहवालानूसार आरोपी व्‍यावसायिक विकास सचदेव संपूर्ण प्रवासादरम्‍यान झोपून होता.झोपण्‍यापूर्वी त्‍याने केबिन क्रूला चादर मागितली होती व नंतर डिर्स्‍टब न करण्‍याबद्दल सांगितले होते.फ्लाइटमध्‍ये त्‍याने जेवणही केले नव्‍हते. विमान मुंबईल लँड करत असताना झायराचे त्‍याच्‍यासोबत खटके उडाले.तेव्‍हा क्रूमेंबर्सनी झायराशी बोलण्‍याचा प्रयत्‍न केला.मात्र झायरा ताबडतोब निघून गेली.नंतर क्रूला झायराच्‍या आईने घडलेल्‍या प्रकाराबाबत सांगितले.झायराने 10 डिसेंबर रोजी विस्‍तारा एअरलाइन्‍सच्‍या दिल्‍ली-मुंबई फ्लाइटमध्‍ये छेडछाड झाल्‍याचा आरोप करत एक व्हिडिओ इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS