निवडणुकीची प्रतीक्षा सध्या शिगेला आहे. सध्या साऱ्यांचंच लक्ष मतमोजणीच्या आकड्यांकडे लागले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकेचे परिणाम सध्या काही अंदाजांच्या टप्पानवर येऊन पोहचले आहे. सध्य परिस्तिथी पाहता BJP आपला बाल्लेकिला शाबूत ठेवण्यात यशस्वी होत आहे असे दिसते. या वेळेस जोडीला हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर आले होते पण त्यांनी काही खास बदल झालेला दिसून येत नाही. कारण आघाडी पाहता बाजप आघाडी घेत असल्याचे चित्र दिसते. काँग्रेस नेता राजस्थानचे माझी मुख्यमंत्री श्री अशोक गेहलोत या पराभवाकरता EVM मशीनला जबाबदार ठरवतं आहेत. त्यांच्या मते बैलेट पेपरवरील मतदान निःपक्ष असे. यांच्या आधी मायावती और अरविन्द केजरीवाल यांनी ही EVM मशीनवर प्रश्न निर्माण केले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews