सोलापूर : उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून शेतक-यांनी घातलं डाळिंबांना पांघरुण

Lokmat 2021-09-13

Views 1

उन्हाच्या तडाख्यापासून डाळिंब पिकाचं संरक्षण व्हावं, यासाठी सोलापुरातील माळशिरस व सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडावर पांढरं कापडे अंथरले आहे. थंडीच्या दिवसातही उन्हाचा तडाखा कमी होत नसल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS