कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक

Lokmat 2021-09-13

Views 269

कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा, सणसवाडी, कोंढापुरी परिसरातून या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या 12 जणांपैकी 3 जण अल्पवयीन अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्रापूर न्यायालयासमोर सर्वांना हजर करण्यात आले होते. यावेळी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS