ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी ते नवेगाव प्रवेशद्वारादरम्यान असलेल्या जामणी परिसरात सध्या रस्त्याचं बांधकाम -सुरु आहे. याच कामाच्या ठिकाणी मजुराच्या कामाचं प्लास्टिकचं टोपलं या वाघानं पळवलं. प्लास्टिकचं टोपलं पळवणारा हा वाघ मटकासूर असल्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी तारा वाघिणीच्या बछड्यानं वनमजुराचा टिफिन पळवून अशीच धमाल उडवून दिली होती. मजुराचं टोपलं पळवून या वाघानं आमच्या क्षेत्रात काम करताय, सावधान असा जणू इशाराच दिलाय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews