उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किंम जोंग हा त्याच्या हुकूमशाही आणि क्रुरतेमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या विचीत्र आणि विक्षिप्तपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे चोचले आणि रंगढंगांबद्धल ऐकाल तर, आश्चर्यचकीत व्हाल.किम जोंगचा एका वर्षात केवळ दारूवर 30 मिलियन डॉलर भारतीय रूपयांमध्ये चक्क 1 अरब 93 कोटी 32 लाख रूपये इतका खर्च होतो. इतक्या पैशांची दारू तो काही एकटा नाही पित. त्याच्यासोबत त्याची चौकडीही या मद्यपाणात सहभागी असते. महत्त्वाचे म्हणजे तो अत्यंत लहरी असून, तो जी दारू पीतो तीच दारू त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीलाही प्यावी लागते किम केवळ महागड्या दारूचाच शौकीन नाही. त्याला महागड्या सिगारेट ओढायचाही शौक आहे. किम फ्रेंच डिजायनर सिगारेट पितो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews