काळी जादू करण्यासाठी मुंबईत दुर्मिळ जातीच्या घुबडाची दोन पिल्लं आणि पिवळ्या पट्ट्याच्या विषारी कोब्र्याचं पिल्लू आणण्यात आलं होतं.भायखळ्यातल्या राणीच्या बागेजवळ एक माणूस या सगळ्यांना घेऊन येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या माणसाला अटक केली आणि घुबडाची पिल्लं आणि नागाच्या पिल्लाची सुटका करण्यात आली. ह्या जीवांची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधींची किंमत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews