[3:21 PM, 1/19/2018] Vinay Thikana: कोयना धरण परिसरासह पाटण,कराड व चिपळूण तालूक्यातील अनेक ठिकाणी आज ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २२. ४ किलोमीटर अंतरावर वारणा खोर्यात जावळे गावच्या दक्षिणेला चार कि. मी. अंतरावर होता. त्याची खोली ९ कि. मी. अंतरावर होती. पाटण, कराड, चिपळूण, अलोरे, कोयना या विभागात या भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती भूकंप मापन केंद्र कोयनानगर यांनी दिली. या भूकंपामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews