एकीकडे माध्यमिक शाळा बंद होतायेत आणि शिक्षणाचे प्रायव्हेटायजेशन होतंय. खाजगी शाळांचे पेव वाढतायेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या दारात आहेत. पण या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांनी खेळ, शिक्षण अनोखी जोड घातली आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews