नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त गोदाघाटावर विविध कार्यक्रमांचं आयोजन

Lokmat 2021-09-13

Views 241

नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडावर पूजाविधी आणि बानेश्वर मंदिरात सुवाहसिनी महिलांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम येथील कपालेश्वर, बानेश्वर मंदिरात होत आहेत. (व्हिडीओ - प्रशांत खरोटे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS