लग्नाच्या काही दिवसांनंतर विराट द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे. दरम्यान ३ फेब्रुवारी ला अनुष्काचे आई-वडील मुंबईत तेजस्वीनी दिव्या नाईक यांच्या 'स्मोक अॅण्ड व्हिस्की' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजर होते. यावेळी अनुष्काच्या वडिलांना हे पुस्तक प्रचंड आवडलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ हे पुस्तक आपल्या जावयासाठी घेतलं. त्यांनी हे पुस्तक आपल्या जावयाला गिफ्ट दिलं आहे.हे पुस्तक नात्यांवरील आधारित कवितांवर आहे. यामध्ये ४२ कविता आहेत. विराट आणि अनुष्का दोघांनाही कविता वाचणं फार आवडतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews