जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्रांगणात मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रात्यक्षिकांमधील अग्निचक्र हे महत्त्वाचं आकर्षण ठरलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews