Lokmat News | उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग | नवरदेवाची वरात म्हशीवरून | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

सोशल मीडियावरचा व्हायरल तडका इतका जबरदस्त की, भल्या भल्यांना गोत्यात आणतो आणि काहीच नसणाऱ्यांना लक्षवेधी बनवतो. याची अनेक उदाहरणे आपल्या आजुबाजूला दिसतात. पण, यातील काही घटना मात्र फारच मजेशीर असतात. उदा.व्हिडिओमध्ये काही तरूण एका वरातीत नाचताना दिसतात. ही वरातही साधीसुधी नव्हे तर, चक्क अस्सल देशी आहे. व्हिडिओत मजेशीर असे की, काही तरूण एकत्र आलेले आहेत. त्यांनी मिळून एका तरूणाला म्हशीच्या पाठीवर बसवले आहे. आणि मोठ्या उत्साहात नवरदेव ही ह्या वरातीची मज्जा घेत आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS