अमरावती-यवतमाळ रस्त्याने भरधाव वेगाने जात असलेल्या एका गाडीने एका हरिणाला शनिवारी सकाळी उडवलं. जखमी हरीण तशा अवस्थेतच रस्त्याला लागून असलेल्या अभिनव विद्यालयाच्या पटांगणात कसंबसं धडपडत आलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews