मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ. तोंडाला रूमाल बांधून विद्यार्थ्यांनी केला निषेध

Lokmat 2021-09-13

Views 6

मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ आहे. पण आज विद्यार्थ्यांनी तोंडाला रूमाल बांधून निषेध केला. निकालाच्या गोंधळाबद्दल विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS