उत्तराखंडमधल्या हल्द्वानी जिल्ह्यातल्या एका अवलियाने जगातील सर्वांत लहान आकाराची पेन्सिल तयार केली आहे. लाकूड आणि एचबी लीडने तयार केलेल्या या पेन्सिलची लांबी ५ मिलीमीटर आणि रुंदी ०.५ मिलीमीटर इतकी आहे. आकाराने जरी लहान असली तरी तिला बनवण्यात तीन ते चार दिवस लागले. प्रकाशचंद्र उपाध्याय यांची ही किमया असून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews