मंत्रालयातील उंदीर दाखवा, एक लाख रुपये मिळवा

Lokmat 2021-09-13

Views 0

नाशिक- मंत्रालयात झालेल्या उंदीर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रहार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मंत्रालयात पकडलेले उंदीर दाखवा, एक लाख रुपये मिळवा असे आव्हानही देण्यात आले. ( व्हिडिओ - निलेश तांबे )

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS