The demands of the farmers should have been accepted.farmers will not keep quite.
विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च आझाद मैदानात धडकला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews