दावेदारच नसल्याने सरकारकडे जाणार सगळा पैसा? EPS 95 Pension | EPFO New Update 2021 | Modi Government

Lokmat 2021-09-15

Views 1.4K

दावेदार नसल्यामुळे ८० हजार कोटी रुपये पडून आहेत. हो तुम्ही बरोबर ऐकलंय. बँका, म्युच्युअल फंड तसेच ईपीएफओसह अनेक प्रकारच्या गुंतवणुकीत तब्बल ८० हजार काेटी रुपये पडून आहेत. या रकमेवर दावा करण्यासाठी काेणीही दावेदार पुढे आलेला नाही. दरवर्षी ही रक्कम वाढतेय. आता या पैशांचं काय होणार, हे पैसे कुणाला मिळणार, मोदी सरकारला हे पैसे मिळणार का हे आपल्याला जाणून घ्यायचंय - (Aniket VO)

#Lokmat #Bank #MutualFund #Money #RBI #ModiGovernment #EPFO
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS