Mumbai Fire Updates दिनांक २५.१०.२०१८ रोजी रात्रौ ११:०० च्या सुमारास गोरेगाव पुर्व, आरे-कॉलनी, रॉयल पाल्म्स जवळील प्राईम कॉस्ट या इमारतीच्या सातव्या मजल्यावर एका गाळ्याला आग लागली होती. सदर घटनास्थळी पोलिस अधिकारी व मुंबई अग्नीशमन दलाचे जवान ५-फायर वाहन, १-टी. टी. एल. वाहन, २-वॉटर टँकर व २-जम्बो वॉटर टँकरसहीत उपस्थित होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्यापही समजलेले नाही. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
Subscribe Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat