मुख्यमंत्री बनल्यावर दररोज १५ हजार फॉलोवर्सची वाढ | CM Bhupendra Patel Social Media Followers Rising

Lokmat 2021-09-16

Views 2

भूपेंद्र पटेल जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांचे ट्विटर फॉलोवर्स फक्त १४ हजार होते. एका राज्याचा मुख्यमंत्री आणि फॉलोवर्स किती.. तर १४ हजार.. काँग्रेसनं तर ट्विटरवरच्या पटेल यांच्या फॉलोवर्सच्या संख्येवरुनही निशाणा साधला होता.. पण आता भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांचे ट्विटरवर दिवसाला १० हजार फॉलोवर्स वाढतायंत.. खुर्ची मिळताच सोशल मीडियावरही भूपेंद्र पटेल यांची लोकप्रियता वाढत गेली.. काय आहे हा फॉलोवर्सचा गेम.. देशात सर्वाधिक फॉलोवर्स असणारा मुख्यमंत्री कोण आहे.. हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या तीन मिनिटात..
Aniket vo
#Gujaratcm #Bhupendrapatel #PMMModi #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS