मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएमविरोधात देशव्यापी मोर्चा उघडलाय. याचाच भाग म्हणून त्यांनी (Raj Thackeray) कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. ममता बॅनर्जींनीही राज ठाकरेंना सोबत राहण्याचं आश्वासन दिलंय.
भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले, “आम्ही मतपेटीवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. बर्याच काळापासून आम्ही ही मागणी उपस्थित करीत आहोत. जेव्हा बहुतेक देशांनी ईव्हीएम बंद केली आहे, तेव्हा आपण अद्याप त्याचा वापर का करीत आहोत?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Howrah (West Bengal)
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19