सांगलीतमध्ये बचाव कार्य करणारी बोट अपेक्षेपेक्षा जास्त नागरिकांना घेऊन जाऊ शकत नव्ह्ती पण अधिकाऱ्यांकडून या कडे कणा डोळा केला जात असल्याने आमदार विश्वजीत कदम स्वता घटना स्थळी पोहचले कमरे एवढ्या पाण्यात उतरून त्यांनी बोट चालकाची बाजू ऐकली आणि ती अधिकाऱयांना पटून दिली आणि बचावकार्य पूर्ण होई पप्रें आमदार विश्वजीत कदम घटना स्थळी उपस्थित राहिले
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #sangali
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19