मुसळधार पावसामुळे ओडिशातील हरिशंकर धबधबा ओव्हरफ्लो | Harihareshwar Waterfall Overflow | Odisha

Lokmat 2021-09-13

Views 0

१२ ऑगस्टला ओडिशाच्या बालागीरमध्ये मुसळधार पावसामुळे हरिशंकर धबधबा ओसंडून वाहिला. नंतर बालागीरमधील हरीशंकर मंदिरात पाणी शिरले. हरिशंकर धबधबा ओडिशामधील तीर्थक्षेत्र म्हणून लोकप्रिय आहे. हरीशंकर मंदिरात येणारे भक्त हरीशंकर म्हणून एकत्रित झालेल्या दोन दैवी हिंदू देवतांना प्रार्थना करतात, जिथे ‘हरि’ म्हणजे भगवान विष्णू आणि ‘शंकर’ म्हणजे भगवान शिव.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Odisha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS