गडहिंग्लज विभागात केवळ गडहिंग्लज नगरपालिकेकडेच यांत्रिक बोट उपलब्ध आहे. परंतु,ती देखील गडहिंग्लजमध्ये हिरण्यकेशी नदीच्या महापूरात अडकलेल्यांच्या बचाव मोहिमेत
व्यस्त राहिल्याने कोवाडच्या काही धाडसी तरूणांनी मोठे भांडे दोरखंडात अडकून त्यातून एक महिला व लहान मुलाला पुराच्या पाण्यातून सुखरूप सुरक्षित स्थळी हलविले.
#कोवाड (ता.चंदगड)
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Gadhinglaj #Mharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19