जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली, लवकरच भरणार | Jayakwadi Dam | Paithan

Lokmat 2021-09-13

Views 130

औरंगाबाद, जालना जिल्ह्यासह 300 खेड्यांसाठी आनंदाची बातमी... नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली. धरणात काल संध्याकाळपासून जवळपास 27 हजार 295 क्युसेक वेगानं आवक वाढली आहे. मात्र, मराठवाड्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर, जायकवाडी धरणात जिवंत पाणासाठा हा उणे 198. 886 दशलक्ष घनमीटर आहे. तर, धरणातील पाण्य़ाची टक्केवारी उणे 9.16 टक्के असल्याची माहिती आहे.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Paithan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS