हल्लीचा महिला व मुली सक्षम असणे हि काळाची गरज आहे यातच १५ ऑगस्ट चे औचित्य साधत मैदानात उपस्तीथ मुली व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवले डेंजर झोन मधून सेफ झोन मध्ये कसे यायचे याचे काही टेक्निक या वेळी मुलींना शिकवण्यात आले या आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्य दिवसाची अमरावतीत मात्र चांगलीच चारचा सुरूर आहे पण या उपक्रमामुळे उपस्तीथीत मुलींचा आत्मविश्वास उंचावलेला आहे हे तितकंच खर आहे
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Amravati
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19