भर पावसात रंकाळा प्रदक्षिणा; Dr. Jagannath Dixit यांच्या उपक्रमात शेकडो कोल्हापूरांचा सहभाग

Lokmat 2021-09-13

Views 1

कोल्हापूर: कोल्हापुरी माणसांपुढे पुन्हा एकदा आज पाऊस हरला .. निमित्त होते डॉ जगन्नाथ दिक्षित यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेल्या थ्रीडी वॉकथॉन, पाच किलोमीटर चाला उपक्रमाचे.पाच देशात, २० राज्यात, १९२ शहरात आज पार पडलेला हा उपक्रम कोल्हापूरमध्ये रंकाळा प्रदक्षिणा नावाने राबवण्यात आला.
सकाळी साडे सहा वाजता एकत्र जमून ठीक साडेसात वाजता हा उपक्रम सुरू झाला.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Kolhapur #RankalaLake

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS