CM Devendra Fadnavis व Maha Janadesh Yatraचे साताऱ्यात स्वागत | Satra

Lokmat 2021-09-13

Views 0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे वाई तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणाºया वेळे गावात रविवारी दुपारी अडीच वाजता स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या तिसºया टप्प्यातील यात्रेला अहमदनगर येथून सुरुवात झाली. ही यात्रा पुणे येथून शिरवळ, खंडाळा, वेळे, सुरूर, केंजळ, शेंदूरजणे मार्गे वाई येथे गेली. वाई येथे मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील, नरेंद्र पाटील, मदन भोसले उपस्थित होते.
यात्रेच्या रथावरून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसमुदायाला हात उंचावून अभिवादन केले. यावेळी वाई तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने काढलेल्या दुचाकी रॅलीत वाई तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #CMDevendraFadnavis #satara
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS