Girish Mahajan | Godavari River घाटावर घुमणार 'Ganga Aarti'चा सूर | Nashik

Lokmat 2021-09-13

Views 22

नाशिक- दक्षिण गंगा म्हणून जाणल्या जाणाऱ्या गोदावरीची बनारसच्या धर्तीवर आरती करण्याचा योजनेचा आज सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्य शासनाचा पर्यटन विभाग तसेच श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. नाशिक मध्ये गंगा आरती रोज सायंकाळी रामकुंडाजवळील गोदावरी मंदिरात केली जाते परंतू पर्यटन विभागाने त्याला व्यापक स्वरूप दिले आहे. आज सायंकाळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #nashik #girishmahajan

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS