कलर्स मराठीवरील बायको अशी हव्वी ही मालिका निरोप घेतेय. या मालिकेचं शेवटच्या दिवसाचं शूटिंग नुकतच पार पडलं. यावेळी अभिनेत्री गौरी देशपांडे ही भावूक झाली. तिने आपले ऑनस्क्रीन आई-बाबा,सासरे यांच्यासोबतचे खास क्षण शेअर करत आपल्या भावना मोकळ्या केल्या. सोबतच तिने तिचा हिरो सहकलाकार विकास पाटील साठी देखील एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. गौरीनं विकाससोबतचे ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन फोटो शेअर केलेत. या फोंटांना दिलेल्या कॅप्शन मध्ये तिनं लिहलय की, ही पोस्ट खास तुझ्यासाठी.
Chitrali vo, Shrddha script
#Baykoashohavvi #Lokmatfilmy #Gouri #Vibhas #Janhavi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber