Maharashtra ATSची मोठी कारवाई, जोगेश्वरीतून झाकीरला अटक | Terror Module Suspect in Mumbai |

Lokmat 2021-09-18

Views 0

महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई करत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून झाकिर नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक केलीय. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांसोबत त्याचे संबंध असल्याची माहिती समोर आलीय. जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दिल्लीच्या स्पेशल सेलने जानची चौकशी केली, त्यानंतर महाराष्ट्र एटीएसला याची माहिती देण्यात आली होती. त्याला त्याच्या घरातूनच उचलण्यात आलं.
Aniket vo
#MaharashtraATS #TerrorModule #Mumbai #VineetAgarwal
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form