Go Corona नंतर रामदास आठवले किचनमध्ये | Ramdas Athawale Making Omelette | India News

Lokmat 2021-09-13

Views 1.3K

स्वयंपाक घरात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाऊन त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांच्याकडील स्वयंपाकघराचा ताबा घेत गॅस पेटवून ऑम्लेट तयार केले. रामदास आठवलेंनी तयार केलेले ऑम्लेट त्यांचे चिरंजीव कुमार जित यांनी टेस्ट केले. डॅडिंनी ऑम्लेट चांगले टेस्टी केले असे जितने सांगितले


#LokmatNews #gocorona #ramdasathwale #MakingOmelette
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS