Coronavirus Lockdown Effects | Internet and Gaming Addiction | गेमिंगचं व्यसन कमी करायची ट्रिक

Lokmat 2021-09-13

Views 0

लॉकडाऊन दरम्यान व्हिडिओ गेम्स आणि इंटरनेट चा वापर जरा जास्तच होताना दिसतोय. या आधी बऱ्याच नावाजलेल्या व्हिडिओ गेम्स मुळे मानसिक त्रास किंवा आजार झाल्याचं समोर आला होतं. सध्या लॉकडाऊन मुळे व्हिडिओ गेम्स आणि इंटरनेटचा, वेग आणि वेड दोन्हींनी जोरात चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. Pub g, Ludo, Traffic Rider, Clash royal,Clash of clans, counter strike, rocket league इत्यादी गेम्स ची डिमांड वाढलीये. काही जण टाईमपास साठी गेम्स खेळतात. तर काही जण १ ते २ तास आणि काही जण तब्बल ९-१० तास सुद्धा या गेम्स वर घालवतात.

#LokmatNews #InternetandGamingAddiction #lockdown #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS