दगडांमध्ये लॉक डाऊन मध्ये बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे अजूनही पुन्हा सुरू करण्यात आले नाही मात्र यात लोक डाऊन मध्ये बंद करण्यात आलेली सार्वजनिक वाहतूक हॉटेल वेगवेगळे दुकाने कार्यालय सुरू झाली आहेत मग अशा पार्श्वभूमीवर फक्त धार्मिक स्थळांवर अच बंदी का असा सवाल उपस्थित करत पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती समोर होम आणि अभिषेक करून गणपती बाप्पा सरकारला देऊळ उघडण्याची सुबुद्धी दे असं म्हणत आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे शहराध्यक्ष राजेश शिंदे यांनी मांडलेला मुद्दा त्यानुसार सरकार तीन पक्षांचं निधर्मी सरकार असून हिंदूविरोधी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही मनसे त्यांना कोंडीत पकडायला बघत आहे असंच दिसून येतंय
#lokmat #Rajthackeray #MNS #Missionbeginagain #MNSPune #Unlockmaharashtra #Uddhavthackeray ##Templesinmaharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat