कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामधील वाद मिटण्याचे अजून तरी थांबायचे नाव घेत नाही आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा आमची आहे असा दावा केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्राद्वारे कळवला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या वादामध्ये नवीन ठिणगी पडली आहे. नेमका हा वाद काय आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Kanjurmarg #Metrocarshed #MaharashtraGovernment #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat